Thursday, November 21, 2024
spot_img
Homeगोंदियापरमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला संविधान बदलू शकत नाही...

परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला संविधान बदलू शकत नाही – राजेंद्र जैन

गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न

गोंदिया :- आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे गोंदिया शहर सामाजिक न्याय सेल पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशानुसार गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या शहर अध्यक्ष पदी निवड करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते श्री नागो बन्सोड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले कि, मागील निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलण्यात येईल असा चुकीचा प्रचार करून वातावरण तयार करण्यात आला. परंतु परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला संविधान बदलू शकत नाही याची जाणीव जनतेला करून देणे आपण सर्वांची जबाबदारी आहे.

सर्वश्री राजेन्द्र जैन, नानू मुदलियार, निशिकांत बंसोड़, प्रवीण उके, मिलिंद रंगारी, दिलीप लांजेवार, मिलिंद मेश्राम, सचिन बंसोड़, नितिन मेश्राम, हर्षा बंसोड़, कल्पना बंसोड़ , पी धमगाये, दीपा बंसोड़, दीक्षा राहुलकर, सोनल मेश्राम, किरण बोरकर, बेबी मेश्राम, माधुरी जोरि, अरुणा करवाड़े, रत्ना भालाधरे, सरिवा चट्टिकापुर, पूनम गजभिए, शालिनी भालाधरे, सरिता राहुलकर, रेखा राहुलकर, उषा रंगारी, यशोदा गजभिए, चंदा उके, ज्योति भालाधरे, यासीन राउत, लक्ष्मी खण्डारे, आँचल मेश्राम, गीता मेश्राम, किरण गनावरे, छाया काम्बले, भूमिका चौहान, प्रीति बोरकर, बुद्ध रक्षिता बोरकर, निधि चौरे, रत्ना डोंगरे, माया रामटेके, सत्यविता रामटेके, मीना काटवे, अरुणा करवाड़े, रुपाली धमगाये, मिला राहुलकर, जनाबाई शेंडे, मीनाक्षी गजभिए, संगीता गोंडाने, सरिता बागड़े, क्रुली नंदेश्वर, रंजना बागड़े, छाया वासनिक, आशा वासनिक , सुनी वेद, शिला लांजेवार, छाया सिंग, पंचशीला उके, सचिन चौरे, प्रशांत मेश्राम, मुकुंद मेश्राम, भूषण पाटिल, ओमप्रकाश उके, सतीश महावत, हर्षल टेम्भूरकर, आकाश महावत, अंकित महावत, नरेंद्र मेश्राम, दिवरू डोंगरे, अमरे देशभ्रतार, आकाश वाडवे , बंटी सांगोडे, निखिल बानसोड , मीनाक्षी पाटिल, प्रतीक वैद्य, आर्यन वैद्य, तेजस भिवगड़े, रिंकेश मेश्राम, बबलू यूके, आरू रामटेके, अविनाश राउत, बाला वैद्य, सुनील शेंदे , अतुल खोबरागड़े मयूर शेंडे, पवन बोरसोड़े, अतीक गड़पायले, नेहाल गेडम, सागर राउत, प्रज्ञा रामटेके, अलका वासनिक, नितिन ननवारे, करण कोलाटकर, सहीत मोठया संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments